SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 तुम्ही 12वी उत्तीर्ण आहात ? मग तुमच्यासाठी ESIC मध्ये 6552 पदांसाठी मेगा भरती

💁🏻‍♂️ कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी. ईएसआयसीमध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

🎯 पदे :
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर, स्टेनोग्राफर यासह इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Advertisement

✌️ पदांची संख्या : (एकूण 6552 पदांसाठी भरती)

▪️ वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर : 6306 जागा
▪️ स्टेनोग्राफर : 246 जागा

Advertisement

🔔 जाहिरात : सविस्तर जाहिरात लवकरच प्रकाशित होईल , त्यासाठी http://esic.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

👤 वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे असावे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement