SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पडीक व नापीक जमिन असली तरीही सरकार देणार 30,000 रुपये..कसे ते एकदा वाचाच..

आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे ही गोष्ट लक्षात ठेवून शासनातर्फे महावितरणद्वारे सौर कृषी वाहिनी योजनेच्या साहाय्याने विविध भागांत सौर प्रकल्प उभारुन त्या त्या भागातील कृषी वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आखले आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्रांच्या 5 किमी क्षेत्राच्या आत 2 ते 10 मेगावॅट असलेल्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करुन त्यानंतर कृषी वाहिनीवर दिवसा वीज देण्याचे ठरविले आहे.

Advertisement

💰 शेरमार्केट मधून पैसे कमवणे आता झाले सोपे
💳 आजच ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडा आणि भरपूर प्रॉफिट कमवा 👉 https://cutt.ly/BlByWRY

महावितरण कंपनीने केलेल्या प्रस्तावित सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार 33/11 के.व्ही. उपकेंद्रांची यादी त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे.

Advertisement

सौर कृषी वाहिनी योजनेला अधिक वेगवान चालविण्यासाठी व शेतक-यांकडे असलेल्या अतिरिक्त वा अधिकाधिक जमिनीचा वापर करुन त्यांना फायदा पोहचविण्याकरिता भाडेतत्वावर जमिन घेण्याचे नियोजन आहे.

यासाठी समजा सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार नाममात्र रु.1/- च्या भाडेपट्टीवर 30 वर्षांसाठी घेतली जाणार आहे व खाजगी जमिनी रु.30,000/- प्रती एकर (प्रती वर्ष 3% वाढ) या दराने भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे.

Advertisement

तुम्ही काय करायचं..?

योजनेत सहभागी होण्यासाठी येथे अर्ज करा 👉 https://www.mahadiscom.in/solar/

Advertisement

शासनाच्या सौर कृषी वाहिनीमध्ये सहभागी व्हायचं.

सौर ऊर्जा प्रकल्पास पडीक व नापिक जमिनी भाड्याने देऊ शकता.

Advertisement

महावितरणसोबत जमिनीचा भाडेतत्त्वावर करार करू शकता.

तुम्हाला प्रत्येक एकर / प्रति वर्ष रु. 30,000 दराने मोबदला मिळू शकतो.

Advertisement

या दरात वार्षिक 3 % दरवाढही मिळू शकते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement