Take a fresh look at your lifestyle.

बापरे, अहमदनगर मध्ये आज इतके वाढले कोरोनाचे रुग्ण

0

अहमदनगर जिल्यात काल सोमवारी सायंकाळी सहा वाजे पासून तर आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 221 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1250 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 136, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 66 आणि अँटीजेन चाचणीत 19 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 56, अकोले 09, जामखेड 02, कर्जत 17, कोपरगाव 06, नगर ग्रामीण 05, नेवासा 02, पारनेर 03, राहुरी 02, संगमनेर 15, शेवगाव 08, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 02, कॅन्टोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 21, अकोले 03, नगर ग्रामीण 07, नेवासा 03, पारनेर 01, पाथर्डी 02, राहाता 15, राहुरी 02, संगमनेर 07, शेवगाव 01, श्रीरामपूर 02 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

अँटीजेन चाचणीत आज 19 जण बाधित आढळुन आले. मनपा 02, कर्जत 01, नगर ग्रामीण 01, नेवासा 01, पारनेर 01, पाथर्डी 04, राहाता 05, शेवगाव 03 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 68, अकोले 02, जामखेड 02, कर्जत 03, कोपरगाव 07, नगर ग्रामीण 14, नेवासा 01, पारनेर 07, पाथर्डी 01, राहाता 07, राहुरी 01, संगमनेर 34, शेवगाव 04, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement

Leave a Reply