SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: 10वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण आहात? ना परीक्षा, ना मुलाखत; 2532 पदांसाठी ‘येथे’ करा अर्ज..

💁🏻‍♂️ रेल्वेमध्ये भरती करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. ही नोकरी परीक्षा न देता मिळणार आहे.

🎯 पदे – मध्य रेल्वेकडून 2532 ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी नेमणुका रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत विविध ट्रेडमध्ये केल्या जाणार आहेत.

Advertisement

✌️ निवड प्रक्रिया : रेल्वेमध्ये या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही, फक्त 10वीच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल. या गुणवत्ता यादीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – 👉 https://bit.ly/301Y67n

Advertisement

🌐 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

👥 ही भरती मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या भागांत करण्यात येणार आहे.

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 मार्च 2021

📙 शैक्षणिक पात्रता –

Advertisement

1) मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण

2) पदासंबंधी आयटीआय प्रमाणपत्र

Advertisement

👤 वयाची अट – उमेदवाराचे 01.01.2021 रोजी किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असायला हवे.

💳 अर्जासाठी शुल्क – 100 रुपये (ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 मार्च 2021)

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement