यूट्युब हे आपल्याला सगळे ज्ञान देते. येथे आपण हवी ती माहीती सर्च करून मिळवू शकतो. माहितीचे भांडार असल्यामुळे लहान मुले यामध्ये भरकटू शकतात. लाखो भरकटणारे व्हिडिओ जसे की गाणे, चित्रपट, वेब सीरिज यांचा मोठा खजिना असल्यामुळे, अनेक मुलांचे लक्ष भरकटते आणि त्यांच्या मनावर परिणाम होतो.
मग यूट्युबने ठरवलं…आणलं ‘हे’ फिचर :
आता मुले काय पाहतात हे पालकांना कळायला हवं. यासाठी, काही साईटचा एक्सेस मुलांना देता येणार आहे.
हे फीचर मोबाईलमध्ये ॲक्टिव्हेट करायचे असेल तर, खूपच सोपी पद्धत आहे. तीन वेगवेगळ्या सेटिंग्स या खास फीचरसाठी कंपनी आणणार आहे.
सुपर बॉईज गुगल अकाऊंट हे या 3 सेटिंग करण्यासाठी पालकांना ऑप्शन देणार आहे.
एक्सप्लोर, एक्सप्लोर मोर आणि मोस्ट ऑफ युट्युब यांचा या सेटिंग्समध्ये समावेश आहे.
एक्सप्लोर ही अशा मुलांसाठी सेटिंग आहे, ज्यांचे वय 9 वर्षाहून अधिक आहे. यात vlog, ट्यूटोरियल, गेमिंग, म्युझिक क्लिप, न्यूज यांचा समावेश असणार आहे.
13 वर्षाहून अधिक वयोगटासाठीच्या मुलांचा ‘एक्सप्लोर मोर’ ह्या सेटिंगमध्ये समावेश आहे. समजा ही सेटिंग तुम्ही ठेवली तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जास्त पर्याय मिळतील. लाईव्ह पाहता येणे कॅटेगरीमध्ये येईल. तसेच, ‘मोस्ट ऑफ युट्युब’ यामध्ये जवळजवळ सगळेच व्हिडिओ पाहता येऊ शकतील. केवळ वयाचे बंधन (18+) असणारे व्हिडिओ पाहू शकणार नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit