SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ रविवार, 28 फेब्रुवारी 2021

▪️ मेष :- आजच्या दिवशी व्यावसायिक स्तर सुधारण्यास मदत होईल. अपेक्षित अशी लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. कामात सहकार्‍यांची मदत होऊ शकते. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या. कामाची योग्य ती पावती मिळेल.

Advertisement

▪️ वृषभ :- आजच्या दिवशी अपेक्षित अश्या लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. कमिशनच्या कामातून देखील लाभ होऊ शकेल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी करण्यास देखील शक्यता असेल.

▪️ मिथुन :- आजच्या दिवशी मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक नक्कीच केले होण्यास मदत होईल. आजच्या दिवशी मदतीचा हात पुढं ठेवाल.

Advertisement

▪️ कर्क :- आजच्या दिवशी अचानक धनलाभाची शक्यता. तर वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पत्नीशी मतभेद संभवतात.

▪️ सिंह :- आजच्या दिवशी भागीदाराशी मतभेद संभवतात. तर आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ मिळू शकतो. तर कामाच्या ठिकाणी देखील कौतुक केले जाऊ शकते. तर आजच्या दिवशी मुलांचे धाडस देखील वाढेल.

Advertisement

▪️ कन्या :- आजच्या दिवशी खरोखर पत्नीची उत्तम साथ मिळेल. तर एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाण्याची शक्यता देखील असेल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. तर आजच्या दिवशी प्रलोभनापासून दूर राहावे.

▪️ तूळ :- आजच्या दिवशी कामातील ऊर्जा वाढण्यास मदत होईल. हातात नवीन अधिकार येण्यास मदत होईल. आकर्षणाला बळी पडू नका. तर हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. आजच्या दिवशी नातेवाईकांची मदत घेता येईल.

Advertisement

▪️ वृश्चिक :- आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. तर कलात्मक दृष्टीकोन देखील सहवासातून मैत्री घट्ट होण्यास मदत होईल.

▪️ धनू :- आजच्या दिवशी घराचे सुशोभीकरणसाठी काढाल. कामासाठी योग्य नियोजन कराल. तर आज सारासार विचार करण्यावर भर द्यावा. व कसे घरातील वातावरण खेळीचे राहील याचा विचार कराल. जवळचा प्रवास घडेल.

Advertisement

▪️ मकर :- आजच्या दिवशी शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. तर आजच्या दिवशी प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. तर आज जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

▪️ कुंभ :- आजच्या दिवशी मानसिक स्थैर्य जपावे. तर आजच्या दिवशी घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. कोणालाही देखील क्षुल्लक गोष्टींसाठी प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे. मित्रांशी मतभेद संभवतात.

Advertisement

▪️ मीन :- आजच्या दिवशी आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. तर आपल्याकामातील बदल जाणून घ्यावेत. त्या बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. फसवणुकी पासून सावध रहा. व आजच्या दिवशी आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement