SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टॉप ट्रेंडिंग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

🧐 साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का हो की तिच्यापुढे बाईच्या इज्जतीला किंमत राहिली नाही? चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

“साहेब हे सगळे एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना? आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमची वेगळी छबी आहे. तुम्ही कारवाई कराल. या बलात्काऱ्याला हाकलून लावाल. याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराल. आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का हो की तिच्यापुढे बाईला इज्जत नाही?” चित्रा वाघ यांनी केला थेट मुख्यमंत्र्यांना सवाल!

Advertisement

🤨 कंगना विरोधात जबाब नोंदवण्यासाठी ऋतिक रोशन क्राईम ब्रँच च्या कार्यालयात!

ऋतिक रोशन आणि कंगना यांच्यामध्ये झालेल्या तथाकथित वाद सर्वच जण जाणतात. आता ऋतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ऋतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी क्राईम ब्रँच च्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

Advertisement

😷 राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही: विजय वडेट्टीवार

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरे वीणा मास्क आल्याने एकच चर्चा सुरू झाली राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘मी कधीही मास्क लावत नाही आणि तुम्हालाही सांगतोय’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावर विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना मास्क लावण्याचा मोलाचा सल्ला दिला. ‘त्यांना कोरोना झाल्यास सरकार जबाबदार असणार नाही’ अशी देखील त्यांनी सूचना केली!

Advertisement

❗ महाराष्ट्राला चटका लावून आत्महत्या केलेल्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण’च्या ‘या’ फेसबुक पोस्ट्स चर्चेत!

📣 पाहण्यासाठी क्लिक करा : https://cutt.ly/zlSkTYi

Advertisement

😳 अंबानींच्या बंगल्याची महिनाभर केली होती रेकी; हे आहे त्याचा फोटो टाका मागचं सत्य!

ती संदिग्ध स्फोटकं आणि कार अंबानींच्या बंगल्याखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना तपासादरम्यान ती कार बंगल्याखाली थांबण्यापूर्वी महिना भर रेकी झाली असून सीसीटीव्ही फुटेजनुसार हाजी अलीला 10 मिनिटे ही कार थांबल्याचे कळत आहे.

Advertisement

🏃‍♀ आनंदाची बातमी!धावपटू हिमा दास पोलीस उप-अधीक्षक पदावर रुजू!

भारताची सुप्रसिद्ध धावपटू हिमा दास ही आसामच्या पोलीस उप-अधीक्षक पदावर रुजू झाली आहे. शुक्रवारी (26 फेब्रुवारी) हिमाने हा पदभार स्वीकारला. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आसाम पोलीस दलातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement