SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या या फेसबुक पोस्ट्स आहेत चर्चेत!

पूजा चव्हाण या 23 वर्षीय टिकटॉक स्टारने आत्महत्या केलेल्या दिवसापासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे काय संबंध होते? पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड कारणीभूत आहेत का? दरम्यानच्या काळात संजय राठोड यांच्या व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंग याचा सध्या तपस सुरु आहे.

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या पूजा चव्हाणच्या अनेक फेसबुक पोस्ट्स सध्या चर्चेत आहेत. त्यातील काही निवडक फेसबुक पोस्ट्स नक्की पहा…

Advertisement

1) 21 नोव्हेंबर 2020 मधील पूजाचे पोस्ट – ‘हमारे खिलाफ बात करते है वो लोग, जिनसे हमने कभी बात भी नहीं की…’ अर्थात याचा अर्थ असा कि तिच लोकं माझ्याबाबतीत बोलत आहेत, ज्यांच्याशी मी आजपर्यंत कधीच बोलले देखील नाही!

Advertisement

 

2) ‘जिसको लोग मौत कहते है, हम उसको शौक कहते है…’ अर्थात ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता, त्याला आम्ही छंद म्हणतो!

Advertisement

3) ‘पैसे पर किसीके बाप का नाम नहीं लिखा होता, जो इसके लिए मेहनत करता है ये उसके कदम चूमता है !!’ या पोस्टमध्ये पूजा म्हणते कि.. पैशांवर कधीही कोणाचेही नावं लिहिलेले नाही, जो यासाठी मेहनत करेल, तो त्याच्याकडेच येईल.

Advertisement

4) ‘रूह से जुड़े रिश्तों पर फरिश्तों के पहरे होते है, कोशिशें कर लो तोड़ने की ये और भी गहरे होते है !!’ अर्थात आत्म्याशी जोडलेली नाती जितकी तोडण्याचा प्रयत्न कराल तितकीच अधिक दृढ होतात.

Advertisement

5) ‘जिंदगी में चाहे 1 बार फ़ैल हो जाओ या 100 बार, पर कसम खा लो कि मुझे आम आदमी बनकर नहीं जीना है !!’ या पोस्टमध्ये ती म्हणते की, आयुष्यात एकदा हारा किंवा शंभरदा, मात्र, शपथ घ्या की कधीही सामान्य आयुष्य जगणार नाही!

Advertisement

6) ‘गलतियाँ करना गलत नहीं है साहब, लेकिन किसीके साथ गलत करना गलत है !!’ पूजाच्या म्हणण्यानुसार कोणतीही चूक करणं हि चुकीच नाही, तर कोणाबरोबर चुकीच करणं चुकीच आहे.

Advertisement

7) ‘चप्पलों से बड़ा कोई कपल नहीं होता, एक खो जाए तो दुसरें का अस्तित्व अपने आप ख़त्म हो जाता है !!’

Advertisement

8) ‘अगर जीना है तो लक्ष्मी नहीं, काली बनकर जिओ…’ या पोस्टमध्ये ती म्हणते की.. जगायचं असेल तर, लक्ष्मी म्हणून नाही, तर काली बनून जगा!

Advertisement

9) ‘अपनी अच्छाई पर गुरुर मत कर, किसीकी कहानी में गलत भी हो सकते हो तुम !!’ म्हणजे आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर कधीही माज करू नका, कधी तरी आपण दुसऱ्या कोणाच्या बोलण्यावरून चुकीचे देखील ठरू शकतो.

Advertisement

10) ‘हर टूटी हुई उम्मीद, मुझे मेरे महादेव से जोडती है…’ या पोस्टमध्ये पूजा म्हणते की.. प्रत्येक तुटलेले स्वप्न, मला माझ्या महादेवा बरोबर जोडते.

Advertisement

 

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement