SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत 230 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी ‘हे’ करा..

👨🏻‍💼 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सहाय्यक अभियंता (एई) आणि सहाय्यक केमिस्ट पदांच्या 230 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

🎯 पदाचे नाव:

Advertisement

1. सहाय्यक अभियंता (एई)- 200
2. सहाय्यक केमिस्ट – 30

📚 शैक्षणिक पात्रता-

Advertisement

1. सहाय्यक अभियंता- Engineering Degree in Electrical/Mechanical/Electronics/Instrumentation with minimum 60% marks from recognized university with one year post qualification experience.

2. सहाय्यक केमिस्ट– M.Sc in Chemistry with 60% marks from recognized university with one year post qualification experience.

Advertisement

💰 पगार – 30,000 to 1,20,000-/

👥 वयाची अट – 30 वर्षेपर्यंत

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 👉 https://bit.ly/3qRrk4N

💳 परीक्षा शुल्क- General/EWS/OBC – Rs. 300/-
SC/ST/PwD/XSM and Female Candidates – No Fee

Advertisement

💁🏻‍♂️ निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षेद्वारे

✍🏻 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मार्च 2021 आहे.

📝 ऑनलाईन अर्ज कराhttp://open.ntpccareers.net/2020_ExpSenMgmtExt/index.php

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईटwww.ntpc.co.in

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2021

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement