SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये तांत्रिक बिघाड; 11 वाजून 40 मिनिटांपासून ट्रेडिंग थांबलं!

😱 नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सध्या ट्रेडिंग थांबवण्यात आलं आहे.

💁🏻‍♀️ एनएसईच्या इंडेक्स फीड अपडेशनमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

Advertisement

🧐 एनएसईकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आली असून सर्व सेगमेंट 11 वाजून 40 मिनिटांनी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

➡️ तसंच सिस्टम लवकरात लवकर पूर्ववत करण्यावर काम सुरू आसल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान यानंतर मात्र नेटकऱ्यांनी शेअर बाजाराची मस्तच फिरकी घेतली.

Advertisement

📌 निफ्टी फिफ्टी किंवा एन एस इ काहीच अपडेट होत नसल्याने स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगल्याच अडचणींना सामोरे जावे लागले.

😅 हाच धागा पकडून नेटवर क्रिकेट, वेबसिरिज यातले विविध प्रसंग घेऊन विविध मिम्स वाऱ्यासारखे पसरले आहेत.

Advertisement

ℹ️ यापूर्वी ब्रोकर फर्म Zerodha कडून ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार एनएसई इंडेक्समध्ये लाईव्ह डेटा अपडेट होत नसल्याचं सांगण्यात आलं.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement