SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😳 769 रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार फक्त 69 रुपयात, जाणून घ्या कसा लाभ घेणार?

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली असताना Paytm ने एक भन्नाट ऑफर काढली आहे. या ऑफर च्या माध्यमातून 769 रुपयांचा सिलिंडर 69 रुपयात मिळणार आहे. ही ऑफर लिमिटेड वेळेसाठी आहे. जाणून घ्या सविस्तर ऑफर.

एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार 700 रुपयांचा कॅशबॅक ही ऑफर Paytm वर मिळत आहे. युजर्संना यासाठी एलजीपी सिलिंडर पेटीएमवरून बुक करावे लागेल. त्यासाठी खालील प्रोसेस समजावून घेऊया.

Advertisement

▪️ सर्वात आधी Paytm वर जा. फोनमध्ये अॅप नसेल तर पुढील लिंक वरून अॅप डाउनलोड करा. अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/2P7Av38

▪️ यानंतर मेन पेजवर दिलेल्या Recharge & Pay Bills पर्यायाला टॅप करा. यानंतर Book a Cylinder वर टॅप करा.

Advertisement

▪️ आता जे पेज तुमच्या समोर असेल यात गॅस सर्विस प्रोव्हाइडरला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला 17 डिजिटचा एलपीजी आयडी टाका.

▪️ पुन्हा गॅस सिलिंडरला सिलेक्ट करा. आता एलपीजी आयडीच्या जागी कंज्यूमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकू शकता. यानंतर प्रोसिडवर टॅप करा.

Advertisement

▪️ या ठिकाणी तुमची डिटेल्स दिसेल. खाली 769 रुपयांची रक्कम दिसेल. तसेच खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ऑफर दिसेल. ज्यात युजर्संना 700 रुपयांचा कॅशबॅक दिली जाणार आहे. एक स्क्रॅचकार्डसाठी.
या पेजवर देण्यात आलेले Proceed to Book Cylinder वर टॅप करावे लागेल.

▪️ यानंतर तुम्हाला काही ऑफर्स दिले जातील. या ठिकाणी खाली Apply Promocode लिहिलेले असेल.
यावर टॅप करा. खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ देण्यात आलेल्या Apply वर टॅप करा. ही ऑफर अप्लाय होईल.

Advertisement

▪️ यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर घेऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. सध्या तुम्हाला 769 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. परंतु, कॅशबॅकमध्ये तुम्हाला काही रक्कम परत मिळून जाईल. जर युजर्संना 700 रुपयांचा कॅशबॅक परत मिळत असेल तर त्यांना गॅस सिलिंडर फक्त 69 रुपयांत मिळेल.

▪️ हि ऑफर एका युजरला केवळ एकदाच मिळेल. तसेच ही ऑफर 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपनीसोबत करार केला आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ _*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement