SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय रिझर्व बँक सेवा मंडळाअंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

 

भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळाच्या अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदाच्या एकूण 841 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा!

Advertisement

पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट

एकूण पद संख्या : 841 (मुंबई– 202, नागपूर – 55) जागा

Advertisement

नोकरी साठी पात्रता : 10वी पास

परीक्षा शुल्क किती? :

Advertisement

SC/ST/PwBD/EXS – रु. 50/-

OBC/EWS/General candidates – रु. 450/-

Advertisement

अर्ज कसा कराल? : ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2021

Advertisement

अर्जाची शेवटची तारीख : 15 मार्च 2021

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : http://bit.ly/3ss2OHZ

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://bit.ly/3umWfYZ

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : http://bit.ly/3kjXq6X

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement