Take a fresh look at your lifestyle.

🛄 जॉब अपडेट्स: सीमा रस्ते संघटनेत तब्बल 459 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी ‘हे’ करा..

0

🎯 पदाचे नाव:

1) ड्राफ्ट्समन
2) सुपरवायझर स्टोअर
3) रेडिओ मेकॅनिक
4) लॅब असिस्टंट
5) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)
6) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)
7) स्टोअर कीपर टेक्निकल

Advertisement

👥 पदसंख्या: 459

📚 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

1️⃣ पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव.

2️⃣ पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापनामध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात 2 वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.

Advertisement

3️⃣ पद क्र.3: (i) (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.

4️⃣ पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

Advertisement

5️⃣ पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

6️⃣ पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र

Advertisement

7️⃣ पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 👉 https://bit.ly/3pLquVY

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट- http://www.bro.gov.in/

📅 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2021

Advertisement

📄 अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

👤 वयाची अट : 04 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

➡️ पद क्र.1 ते 4 & 6, 7: 18 ते 27 वर्षे
➡️ पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

💳 फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement

Leave a Reply