SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Mahavitaran Recruitment 2021 | महाभरती – महावितरण मध्ये तब्ब्ल 7000 पदांची भरती, 12 आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी

Mahavitaran Bharti 2021 : जर सरकारी नोकरी तुमचं स्वप्न असेलतर हि महती तुमच्यासाठी उपयुक्त आहे कारण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.

Advertisement

नोकरीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक
पद संख्या – 7000 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass & ITI
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in

Advertisement

रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Vacancies 2021Advertisement

महत्वाच्या लिंक्स

Advertisement

PDF जाहिरात 1 : http://bit.ly/37znTIt
PDF जाहिरात 2 : http://bit.ly/37y9I6h

ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2M96ChN

Advertisement

असेच जॉब अपडेट्स आणि ताज्या बातम्या WhatsApp वर मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करा: https://cutt.ly/Spreadit

Advertisement