SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

10 वी पास असणाऱ्यांना भारतीय नौदलात नोकरीचीची संधी. 1159 जागांसाठी मेगा भरती. (Indian Navy Recruitment 2021)

10 पास असणाऱ्यांसाठी भारतीय सैन्यदलात नोकरी करून देशसेवेची संधी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदाच्या एकूण 1159 जागा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी पात्र तसेच इच्छुक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे.

Advertisement

सविस्तर माहिती

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in

Advertisement

एकुण जागा: 1159

पदाचे नाव आणि जागा: ट्रेड्समन मेट (INCET- TMM)

Advertisement

ईस्टर्न नेव्हल:  710
वेस्टर्न नेव्हल:  324
साउथर्न नेव्हल:  125

शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI

Advertisement

वयाची अट:  18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा शुल्क: General/OBC- ₹205/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा: http://bit.ly/3apZy9C

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: 22 फेब्रुवारी 2021 पासून: https://www.joinindiannavy.gov.in/

Advertisement

Indian Navy Recruitment 2021
★★★★★★★★★★

अशाच प्रकारचे जॉब अपडेटस आणि ताज्या बातम्या WhatsApp वर फ्री मिळवण्यासाठी जॉईन करा ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’. त्यासाठी क्लिक करा:  https://cutt.ly/bk3hJzT

Advertisement

★★★★★★★★★★

हि माहिती नक्की शेअर करा

Advertisement