SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🗓️ दिनविशेष, 16 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं ?

📍 घटना : 

▪️ 16 फेब्रुवारी 1659 : पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
▪️ 16 फेब्रुवारी 1704 : औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
▪️ 16 फेब्रुवारी 1918 : लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून.

Advertisement

📍 जन्म : 

▪️ 16 फेब्रुवारी 1222 : जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1282)
▪️ 16 फेब्रुवारी 1822 : बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

Advertisement

📍 मृत्यू : 

▪️ 16 फेब्रुवारी 1944 : भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन.
▪️ 16 फेब्रुवारी 1956 : खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन.

Advertisement