SpreadIt News | Digital Newspaper

🛄 जॉब अपडेट्स: प्रगत संगणन विकास केंद्रात 72 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा ..

0

🎯 पदाचे नाव : 1) जॉइंट सेक्रेटरी 2) डायरेक्टर

👥 पदसंख्या : 72

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता :

(1) पद क्र.1 : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA (ii) 04/07/11 वर्षे अनुभव

Advertisement

2) पद क्र.2 : (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 02 ते 10 वर्षे अनुभव

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉 https://bit.ly/3b5p1oa

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करा : 👉 https://bit.ly/3b5p1oa

🌐 अधिकृत वेबसाईट : 👉 https://www.cdac.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2021 (06:00 PM)

👤 वयाची अट : 31 डिसेंबर 2020 रोजी, पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत, पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत

Advertisement

💳 फी : फी नाही

📍 नोकरी ठिकाण : नोएडा

Advertisement