SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🗓️ दिनविशेष, 15 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं?

📌 घटना :

▪️ 15 फेब्रुवारी 399 : सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Advertisement

▪️ 15 फेब्रुवारी 1879 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

▪️ 15 फेब्रुवारी 1939: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.

Advertisement

📌 जन्म : 

▪️ 15 फेब्रुवारी 1564 : इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1642)

Advertisement

▪️ 15 फेब्रुवारी 1710 : फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म. (मृत्यू: 10 मे 1774)

▪️ 15 फेब्रुवारी 1824 : बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल तथा राजा

Advertisement

📌 मृत्यू :

▪️ 15 फेब्रुवारी 1869 : ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1797)

Advertisement

▪️ 15 फेब्रुवारी 1948 : हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1904)

▪️ 15 फेब्रुवारी 1953 : किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन.

Advertisement