SpreadIt News | Digital Newspaper

💁‍♂️ पंतप्रधान मोदींच्या ‘या’ कारणमुळे, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण

0

👉 पंतप्रधान मोदींनी वाढवलेल्या दाढीची सध्या संपूर्ण देशभरात चांगलीच चर्चा आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हि दाढी का वाढवली आहे याचे कारण अध्याप स्पष्ट नाही. मात्र एवढे नक्की कि या दाढीमुळे आपल्या शेजारली देश पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडाली आहे.

😱 पंतप्रधान मोदींनी आपले लुक पूर्णतः बदले आहे हे जरूर, परंतु तरी देखील पाकिस्तानला धडकी भरली आहे. शिवरायांनी अटकेपार लावलेल्या झेंड्यांची दहशत अजूनही पाकिस्तानमध्ये नक्कीच असेल. मराठ्यांनी त्यांचं साम्राज्य जसं काबूलपर्यंत वाढवलं. तसाच मोदींचा इरादा आहे की काय, म्हणून पाकिस्तान टेन्शनमध्ये आहे. त्यातच टँकवरचे मोदी पाहिल्यावर तर आणखीनच भीती भरली.

Advertisement

📺 पाकिस्तानच्या नियो न्यूज चॅनेलवर तर मोदींनी दाढी का वाढवली, यावर एक चर्चासत्रही झालं. मोदींच्या दाढीवर देशातही चर्चा झाली. पाकिस्तानमधल्या नियो टीव्हीनं तर मोदींनी दाढी का वाढवली, हे विचारायला एका ज्योतिषालाही बोलावलं होतं याची माहिती देखील समोर आली आहे. मोदी दाढी वाढवून काय करणार आहेत, काय माहीत, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. तर मोदी दाढी वाढवून एखाद्या ऋषिसारखे किंवा लढवय्यासारखे दिसतायत, असं शशी थरुर म्हणाले.

😷 कोरोना महामारीच्या काळात ब-याच जणांनी दाढी वाढवली हे नक्कीच. क्रिस्टोफर ओल्डस्टोन नावाच्या एका विद्वानानं तर कोरोना काळात दाढी या विषयावर पुस्तक देखील लिहिलं. बीयर्ड्स एंड मेन, द रिवीलिंग हिस्ट्री ऑफ़ फेशियल हेयर असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यात तो म्हणतो दाढी ही आपोआप वाढते किंवा काहीतरी इच्छा मनात धरुन दाढी वाढवली जाते असे सांगतले आहे.

Advertisement

📍 दरम्यान, मोदींची दाढी वाढवण्यामागे नेमकी काय इच्छा आहे?, का छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मोदी आपल्यावर कोणती चाल करुन तर येणार नाहीत ना, या विचारानंच सध्या पाकिस्तान घाबरल आहे.

Advertisement