Take a fresh look at your lifestyle.

🚆 दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षा नाही, थेट निवड

0

👉 रेल्वे भरती सेलने (आरआरसी) अधिसूचना जारी करून पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मध्य रेल्वेने 2,532 रिक्त पदांसाठी एक अपरेंटिस वैकेंसी जाहीर केले आहे.

🧐 या पदांसाठी भरती :

Advertisement

▪️ कॅरेज आणि वेगन: 258
▪️ मुंबई कल्याण डिझेल शेड: 53
▪️ कुर्ला डिझेल शेड: 60
▪️ वरिष्ठ डीईई (टीआरएस) कल्याणः 179
▪️ वरिष्ठ डीईई (टीआरएस)
▪️ कुर्ला: 192. परेल वर्कशॉप: 418
▪️ मटुंगा वर्कशॉप: 547 S&T
▪️ वर्कशॉप, बाएकुला: 60

🎓 शैक्षणिक पात्रता :

Advertisement

i) अर्जदारास दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त मंडळाकडून सरासरी किमान 50 टक्के गुण असणे बंधनकारक आहे.

ii) नेशनल काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग द्वारा जारी नोटिफाइड ट्रेड मध्ये ट्रेड सर्टिफिकेट किंवा व्यावसायिक प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद किंवा व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या राज्य परिषदेने जारी केलेले प्रोविजनल सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे.

Advertisement

💁‍♂️ वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मार्च 2021

Advertisement

💁‍♂️ सिलेक्शन प्रक्रिया : ही थेट नियुक्ती प्रक्रिया आहे आणि कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.

💳 अर्ज फी : 100 रुपये नॉन-रिफंडेबल ऐप्लीकेशन फीस

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : www.rrcer.com

👉 नोकरीबद्दल अधिक माहितीसाठी : https://www.rrccr.com/PDF-Files/Act_Appr/Act_Appr_2020-21.pdf

Advertisement

Leave a Reply