SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛩️ सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी; वायुसेनेत 255 पदांसाठी भरती

👉 भारतीय वायुसेनेच्या दक्षिण-पश्चिम हवाई कमांडमधील ग्रुप-सी सिव्हिलियनच्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून 255 पदांसाठी जाहीरात काढण्यात आली आहे.

🧐 या पदांसाठी भरती :

Advertisement

▪️ मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) : 61 पदे
▪️ लिपी हिंदी टंकलेखक : 2 पदे
▪️ एलडीसी : 11 पदे
▪️ स्टेनो ग्रेड 2 : 4 पदे
▪️ मेस स्टाफ : 47 पदे
▪️ सीएमटीडी (ओजी) : 38 पदे
▪️ हाऊस कीपिंग स्टाफ (एचकेएस) : 49 पदे
▪️ लाँड्रीमॅन : 9 पदे
▪️ व्हल्कॅनाइझर : 2 पदे
▪️ कूक (ओजी) : 38 पदे
▪️ स्टोअर कीपर : 3 पदे
▪️ चित्रकार : 4 पदे
▪️ कूक : 3 पदे
▪️ आया / प्रभाग सहाय्यक : 1 पद
▪️ सुतार : 3 पदे
▪️ स्टोअर (अधीक्षक) : 3 पदे
▪️ फायरमॅन ​​: 8 पदे

🎓 पात्रता : एमटीएस, एचकेएस, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमेन, आया, प्रभाग सहाय्यक आणि व्हल्केनाइझर या पदासाठी : मान्यता प्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा समकक्ष पात्रता आवश्यक

Advertisement

🎓एलडीसी या पदासाठी : बारावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष पात्रता आवश्यक. तसेच इंग्रजीमध्ये प्रति मिनीट 35 शब्द आणि हिंदीमध्ये प्रति मिनीट 30 शब्दांचा टायपिंग स्पीड आवश्यक आहे.

🎓 लिपीक हिंदी टायपिस्ट पदासाठी : बारावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष पात्रता आवश्यक. हिंदीमध्ये प्रति मिनीट 30 शब्दांचा टायपिंग स्पीड आवश्यक. इतर पदांच्या पात्रतेविषयीच्या माहितीसाठी आपण संकेतस्थळास भेट देवू शकता.

Advertisement

🗓️ अर्ज सुरू झालेली तारिख : 13 फेब्रुवारी 2021

📝 अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी अधिसूचनेनुसार अर्ज हा हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत भरायचा आहे.

Advertisement

👉 तसेच पोसपोर्ट साईजचे दोन फोटो चिटकवून ते लकोट्यात घालून त्यावर “APPLICATION FOR THE POST OF …… AND CATEGORY ………”. असे लिहायचे आहे.

💁‍♂️ हा अर्ज उमेदवारांनी जाहिरातीच्या नंतर 30 दिवसांच्या आत रिक्त पदांशी संबंधित अर्ज हवाई दलाच्या पत्त्यावर जमा करावेत.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : https://indianairforce.nic.in/

Advertisement