SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🗓️ दिनविशेष, 11 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं ?

📌 घटना :

▪️ 11 फेब्रुवारी 660 : सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.

Advertisement

▪️ 11 फेब्रुवारी 1660 : औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

▪️ 11 फेब्रुवारी 1752 : पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

Advertisement

📌 जन्म :

▪️ 11 फेब्रुवारी 1800 : छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्‍री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म. (मृत्यू: 17 सप्टेंबर 1877)

Advertisement

▪️ 11 फेब्रुवारी 1839 : अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म. (मृत्यू: 26 मे 1902)

▪️ 11 फेब्रुवारी 1847 : अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म.

Advertisement

📌 मृत्यू :

▪️ 11 फेब्रुवारी 1650 : फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन. (जन्म: 31 मार्च 1596)

Advertisement

▪️ 11 फेब्रुवारी 1942 : प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1884)

Advertisement