SpreadIt News | Digital Newspaper

🗓️ दिनविशेष, 9 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं ?

0

घटना :

9 फेब्रुवारी 1900 : लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात

Advertisement

9 फेब्रुवारी 1933 : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात

9 फेब्रुवारी 1951 : स्वतंत्र भारताची पहिली जनगणना

Advertisement

जन्म :

9 फेब्रुवारी 1404 : शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म

Advertisement

9 फेब्रुवारी 1773 : अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1841)

9 फेब्रुवारी 1874 : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1926)

Advertisement

मृत्यू :

9 फेब्रुवारी 1871 : रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1821)

Advertisement

9 फेब्रुवारी 1966 : बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.

9 फेब्रुवारी 1979 : चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन.

Advertisement