SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: इंजिनियरिंग झालेल्या उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी! ‘असा’ करा अर्ज..

🎯 पदाचे नाव : टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

👥 पदसंख्या : 650

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता :

(i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण]

Advertisement

(ii) 01 वर्ष अनुभव

🔔 वेतन व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉 https://bit.ly/2MKRkjm

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करा : 👉 https://careers.ecil.co.in/advt0821.php

🌐 अधिकृत वेबसाईट : 👉 http://ecil.co.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2021 (02:00 PM)

👤 वयाची अट : 31 जानेवारी 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

💳 फी : फी नाही

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement