SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जॉब अपडेट: 12वी पास असाल तर ‘भारतीय हवाई दल’ अंतर्गत भरतीसाठी आजच करा अर्ज..

✈️ भारतीय हवाई दल अंतर्गत ग्रुप X & Y (एअरमन) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 (आज) आहे. या पदांसाठी फक्त पुरुषच अर्ज करू शकतात.

🎯 पदाचे नाव: ग्रुप X & Y (एअरमन)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: 12 वी पास (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय ), अभियांत्रिकीचा 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स झालेले उमेदवार

🔔 जाहिरात पाहा: 👉 https://bit.ly/3aIokAY

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 फेब्रुवारी 2021

👤 वयाची अट : 21 वर्ष

Advertisement

💳 फी : 250 रुपये

🌐 अधिकृत वेबसाईट : www.indianairforce.nic.in

Advertisement

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement