SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💼 टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 31 पदांसाठी भरती; 44 हजार वेतन!

👉 टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत महिला नर्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदनुसार पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

💁‍♂️ सविस्तर तपशील :

Advertisement

🎯 पदाचे नाव : महिला नर्स

👥 पद संख्या : 31 जागा

Advertisement

🎓 पात्रता : General Nursing & Midwifery Plus Diploma In Onecology Nursing or Basic or post Basic B.SC.(Nursing)

👤 वयाची अट : 30 वर्ष

Advertisement

💰 वेतन : 44900

📱 अर्ज पद्धत : ऑनलाईन TMC Recruitment 2021

Advertisement

🔔 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 फेब्रुवारी 2021

💁‍♂️ मूळ जाहिरात : https://tmc.gov.in/m_events/Events/getJobHtml/8299

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://tmc.gov.in/m_nonmed/nonmed/onlinereg

🌐 अधिकृत वेबसाईट : tmc.gov.in

Advertisement