SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💼 लातूर महावितरण कार्यालयात नॊकरी करण्याची सुवर्णसंधी..!

👉 या लॉकडाउन काळात अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवला असताना, सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा प्रश्न ओळखूनच महावितरण लातूर घेऊन आला तुमच्यासाठी जॉब अपडेट

😇 महावितरण लातूर

Advertisement

✔️ पद – अँप्रेन्टिस

👨🏻‍💼 एकूण जागा – 120

Advertisement

💁🏻‍♂️ शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, ITI

📝 अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2021

Advertisement

🖥️ अर्ज करण्याची अंतिम तारीख – 5 फेब्रुवारी 2021

📍 नोकरी ठिकाण – लातूर

Advertisement

🌐 वेबसाईट – www.mahadiscom.in

📞 संपर्क – महावितरण मंडळ कार्यालय, जुने पावर हाऊस साळे गल्ली, लातूर

Advertisement