SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💼 आर्मी भरती : 12 वी पास असणाऱ्यांना देशसेवेची संधी !

🎯 कोर्सचे नाव – 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 45- जुलै 2021

💁🏻‍♂️ पात्रता – 70 टक्के  गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)

Advertisement

👨🏻‍💼 पद संख्या – 90 जागा

🔔 जाहिरात पाहा : https://bit.ly/3j7WfGZ

Advertisement

✍🏻 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2YAth9d

📝 अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2021

Advertisement

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2021

💳 शुल्क : शुल्क नाही

Advertisement

👤 वयाची अट – जन्म 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2005 च्या दरम्यान

🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.indianarmy.nic.in/

Advertisement

📍 नोकरी ठिकाण – भारत

Advertisement