Take a fresh look at your lifestyle.

🎮 बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!

0

👨🏻‍✈️ चायनीज PUBG गेम ने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वेड लावले होते. चायनीज ॲप्स सरकारने बंद केल्यानंतर PUBG सुद्धा हद्दपार करण्यात आला.

🧐 PUBG सारखा दुसरा कोणता गेम बाजारात आणता येईल, ज्याला तेवढाच प्रतिसाद लोकांकडून मिळेल असा विचार या क्षेत्रातील मंडळी करत होती.

Advertisement

👌🏻 अक्षय कुमारने नुकतीच फौजी गेम ची घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिनाचे मुहूर्त साधून आज मेड इन इंडिया मल्टी-प्लेअर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) अखेर लाँच करण्यात आला आहे.

ℹ️ हा गेम आजपासून प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून हा गेम अँड्रॉइड युजर्स तिथून डाउनलोड करु शकतात.

Advertisement

📌 भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला होता.

Advertisement

Leave a Reply