SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💁‍♀️ हा आहे ग्रामपंचायत निवडणूक 2021 चा थोडक्यात आढावा

📍 परळीत धनंजय मुंडेंचा वरचष्मा, 12 पैकी 10 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा!

📍 राळेगणसिद्धिमध्ये अण्णा हजारेंचा बोलबाला; त्यांचा पाठिंबा असलेल्या ग्रामविकास पॅनलचा विजय

Advertisement

📍 विखे पाटलांना धक्का, चक्क लोणी खुर्द मध्ये पराभव

📍 जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील यांचा विजय, उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर आल्या होत्या चर्चेत

Advertisement

📍 चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेनं केलं सत्तांतर; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मूळ गावी बाण!

📍 राम शिंदेंना रोहित पवार परत पडले भारी; चौंडीत राष्ट्रवादीची टिक टिक

Advertisement

📍 खासदार उदयनराजेंना माेठा धक्का, उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या काेंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा

📍 राणेंना शिवसेनेचा दणका; 3 पैकी 2 जागी भगवा फडकला

Advertisement

📍 चंद्रकांत पाटील यांच्यानंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनाही धक्का; पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत, सिपोरा बाजार ग्रामपंचायत, वालसावंगी ग्रामपंचायत भाजपकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर पारध ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.

Advertisement