Take a fresh look at your lifestyle.

🤟 पाठवायचा होता एकाला मेसेज गेला भलत्यालाच; गोंधळ टाळण्यासाठी व्हॉट्सॲप आले ‘हे’ फिचर

0

🪀 अनेकदा व्हॉट्सॲपवर इतके मेसेज येतात की त्यांना रिप्लाय देताना एकाला पाठवायचा मेसेज दुसऱ्याच व्यक्तीला जातो. तुमच्यासोबतदेखील असं बऱ्याच वेळा झालं असेल.

😅 मात्र आता लवकरच हा गोंधळ मिटणार आहे. कारण व्हॉट्सॲपवर आता नवं फिचर आलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही प्रत्येक वैयक्तिक चॅटला किंवा ग्रुपलादेखील वॉलपेपर सेट करू शकता.

Advertisement

🤨 असा होईल फायदा :-

💁‍♂ या नवीन फीचरमुळे युजर्सना ते कुणाशी चॅट करत आहेत हे ओळखणं सोपं जाणार आहे.

Advertisement

↘️ व्हॉट्सॲपने सांगितले ही महत्वाची माहिती :-

🤩 तुमच्या व्हॉट्सॲप चॅट्सना तुमच्या आयुष्यात खास महत्त्व आहे म्हणूनच आम्ही चॅट वॉलपेपर सादर करत आहोत. तुमच्या चॅट्समधील सर्वात महत्त्वाच्या आणि आवडत्या व्यक्तींसाठी कस्टम वॉलपेपर वापरून तुम्ही वैयक्तिक आणि वेगळे चॅट वॉलपेपर ठेवा आणि चुकीच्या चॅटमध्ये चुकीचा मेसेज जाण्याच्या चिंतेतून मुक्त व्हा.

Advertisement

Leave a Reply