SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😳 विराट कोहलीने मोडला सचिनचा ‘हा’ विक्रम!

🏏 ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

🤟 तो विक्रम अवघ्या ‘इतक्या’ सामन्यांत-

Advertisement

▪️ वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा विक्रम आता विराटच्या नावे जमा झाला आहे.

▪️ याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे जमा होता. सचिनने आपल्या 309 व्या वन-डे सामन्यांत 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.

Advertisement

▪️ विराटने आज आपल्या कारकिर्दीतला 251 वा सामना खेळत असताना हा मैलाचा दगड पार केला आहे. त्याने या धावा करत दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत अव्वल स्थान मिळवलं आहे.

🧢 वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारे फलंदाज-

Advertisement

1) विराट कोहली – 251 सामने

2) सचिन तेंडुलकर – 309 सामने

Advertisement

3) रिकी पाँटींग – 323 सामने

4) सनथ जयसूर्या – 390 सामने

Advertisement

5) महेला जयवर्धने – 426 सामने

Advertisement