SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

👌 वाचा उद्योगपती मुकेश अंबानी यांचा दिनक्रम, यशासाठी इतकं समर्पण आवश्यकच!

👤 मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या 27 मजली ‘एंटिलिया’ हाऊसमध्ये 600 लोकांचा स्टाफ आहे.

💁🏻‍♂️ जाणून घेऊ त्यांच्या दिनक्रमाबद्दल..

Advertisement

▪️ मुकेश अंबानी रोज पहाटे 05 ते 05:30 सुमारास उठतात.

▪️ मग ते ‘एंटिलिया’ या त्यांच्या निवासस्थानीच दुसऱ्या मजल्यावर आलिशान जिममध्ये वर्कआऊट करतात.

Advertisement

▪️ जिमवरून आल्यानंतर ते स्नान व ध्यान करतात.

▪️ त्यानंतर 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान ते एंटिलियाच्या 19 व्या मजल्यावर नाश्त्यासाठी पोहोचतात.

Advertisement

▪️ मुकेश अंबानी हे शुद्ध शाकाहारी आहेत. नाश्त्यामध्ये ते पपईचं ज्यूस, दलिया किंवा दहीसोबत चपाती खातात.

▪️ सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास ते एंटिलियाच्या 14 व्या मजल्यावर स्वत:च्या खोलीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात.

Advertisement

▪️ ऑफिसला जाण्यापूर्वी ते पत्नी, मुलांसोबत थोडा वेळ आवर्जून घालवतात. त्यानंतर ते 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ते ऑफिससाठी घरातून निघतात.

▪️ नरीमन पॉईंट इथल्या मुख्य ऑफिसमध्ये ते जवळपास 10 ते 12 तास काम करतात.

Advertisement

▪️ रात्री 11 च्या नंतर ते घरी परततात. मुकेश अंबानी घरी कितीही उशिरा आले तरी त्यांचं घरीच रात्रीचं जेवण होतं.

😇 भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी संघर्ष करून आजमितीला अधिक यशस्वी बनत चालले आहेत. निराश न होता संकटांना सामोरं जाता आलं तर समस्यांवर तोडगा मिळतोच, म्हणून संयमी बना व नेहमी सकारात्मक राहा. यश नक्कीच मिळते.

Advertisement