SpreadIt News | Digital Newspaper

📱 भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Moto G 5G लाँच

0

💁🏻‍♂️ मोटोरोलाने भारतात Moto G 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन सर्वात कमी किंमतीचा 5G स्मार्टफोन असणार आहे.

🤨 कंपनीच्या माहितीनुसार..

Advertisement

▪️ Moto G 5G फोनची किंमत 20 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

▪️ HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

Advertisement

👌 Moto G 5G चे खास फीचर्स-

👾 डिस्प्ले- 6.7 इंच मॅक्स व्हिजन डिस्प्ले

Advertisement

⚡ प्रोसेसर- Qualcomm Snapdragon 750G

📁 स्टोरेज- 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येणार

Advertisement

🔋 बॅटरी- 5,000mAh ची बॅटरी, 20 वॅटचा चार्जिंग सपोर्ट

🤳 कॅमेरा- 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सलचा तर तिसरा 2 मेगापिक्सलचा कॅमेरा, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

Advertisement

📍 Moto G 5G या स्मार्टफोनची विक्री भारतात 7 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. कंपनीने या फोनला ग्रे आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे.

Advertisement