SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🚘 टाटाची नवीन 7 सीटर एसयूव्ही येतेय, ‘हे’ आहेत आकर्षक फिचर्स

🚙 टाटा हॅरियचे 7 सीटर व्हर्जन कंपनी Tata Gravitas नावाने लाँच करू शकते. ही कंपनीची फ्लॅगशिप एसयूव्ही पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत लाँच केली जाणार आहे.

👌 दमदार फीचर्स-

Advertisement

▪️ टाटा हॅरियरचे हे मोठे व्हर्जन आहे. कारमध्ये फ्रंट अँड स्टायलिंग आणि मेकॅनिकल फीचर्स हॅरियरशी मिळतेजुळते असणार आहेत.

▪️ कारमध्ये हॅरियरच्या तुलनेत रियर पॅसेंजरला जास्त हेडरूम मिळणार आहे. ज्याला कंपनी या कारमध्ये जास्त टॉल रूफचा वापर केला जाणार आहे.

Advertisement

▪️ कंपनीने कारमध्ये सनरूफची सुविधा दिली आहे, टाटा ग्रेविट्सची लांबी 63mm आणि उंची 80mm आहे

▪️ टाटाच्या या नवीन कारमध्ये न्यूट्रल, रिवर्स, मॅन्युअल, ड्राइव आणि पार्क नावाचे 5 ड्रायविंग मोड मिळणार आहेत.

Advertisement

▪️ कारमध्ये 8.8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिला आहे. अँड्रॉयड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट दिला आहे.

▪️ ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्राइव मोड, क्रूज कंट्रोल, कीलेंस ऐंट्री आणि पुश बटन स्टार्ट यारखे फीचर्स दिले आहेत.

Advertisement

💰 किंमत एवढी असणार

टाटा ग्रेविट्सच्या किंमतीसंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या कारची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपयांच्या जवळपास असू शकते. भारतात या कारची टक्कर 2021 महिंद्रा एक्सयूव्ही आणि एमजी हेक्टर प्लस यासारख्या कारसोबत होईल.

Advertisement