SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📍 तुमच्या घराजवळ आधार सेवा केंद्र कुठं आहे? झटपट जाणून घेण्यासाठी ‘हा’ नंबर लावा !

🤔 तुम्हाला तुमच्या घराजवळ आधार सेवा केंद्र कुठं आहे? याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता तुम्ही तुमच्या नजिकच्या आधार सेवा केंद्राची माहिती काही क्षणातच घेऊ शकणार आहात.

☎️ डायल करा 1947-

Advertisement

▪️ मोबाईल किंवा लँडलाइनवरुन तुम्ही 1947 या क्रमांकावर संपर्क साधून नजिकच्या आधार सेवा केंद्राची माहिती मिळवता येऊ शकते.

▪️ 1947 या हेल्पलाईनवर हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, बंगाली, आसामी आणि उर्दू सहित 12 भाषांमधून तुम्हाला माहिती मिळवता येऊ शकते.

Advertisement

▪️ यासोबतच तुम्ही गुगल प्ले स्टोअरमधून mAadhaar App डाऊनलोड करू शकता. या माध्यमातून आधारशी संबंधित सर्व सुविधा आणि माहिती तुम्ही मिळवू शकता.

💁🏻‍♂️ UIDAI च्या संकेतस्थळाची मदत-

Advertisement

अधिक माहितीसाठी तुम्हाला 👉 https://bit.ly/39tkKLV या संकेतस्थळावर क्लिक करुन नजिकच्या आधार सेवा केंद्राची माहिती प्राप्त करता येईल.

Advertisement