SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🐕 आता तुमच्या घरातील ‘टॉमी’चा इन्शुरन्स असा काढा..

🦮 डॉगी असो की कोणताही पाळीव प्राणी असोत, त्याची देखभाल करणे आणि त्याची काळजी घेणे हे अनेकांना खूप महत्वाचे काम वाटते. काहीजण तर अशा पाळीव प्राण्यांना आपल्याच कुटुंबातील एक महत्वाचा घटक समजतात.

💁🏻‍♂️ जाणून घ्या त्या इन्शुरन्सबद्दल..

Advertisement

▪️ पेट (पाळीव प्राणी) लव्हर्ससाठी आता बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनीने नवीन विमा कवच आणले आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉगीला आरोग्य विमा कवच देऊ शकता.

🌐 पुढील लिंकवर क्लिक करून इन्शुरन्स काढा व वाचा काय आहेत नियम अटी 👉 https://bit.ly/36jeK6u

Advertisement

▪️ बजाज कंपनीने ‘पेट डॉग इन्शुरन्स’ नावाने हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. ही पॉलिसी कुत्र्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी तुम्हाला खूप मदत करू शकते.

▪️ भारतीय जाती, पेडिग्री, नॉन-पेडिग्री, क्रॉस ब्रीड आणि एक्जोटीक ब्रीड अशा सर्वांसाठी आणि 3 महीने ते 10 वर्षे वयाच्या कुत्र्यांसाठी आपण ही पॉलिसी घेऊ शकता. यामध्येही कंपनीने 7 वेगवेगळे प्लॅन दिलेले आहेत.

Advertisement

🛄 मोर्टेलिटी बेनिफिट कव्हर, टर्मिनल डिसीज कव्हर, लॉंग टर्म कव्हर, ओपीडी कव्हर, चोरी, थर्ड पार्टी लायबेलिटी कव्हर आदि पर्याय आहेत. एकूणच कंपनीची पेट लव्हर्ससाठी खास स्कीम आहे.

Advertisement