SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎓 जॉब अपडेट्स: 10वी उत्तीर्ण झालात, मग अर्ज करण्याची ही संधी सोडू नका!

👨‍🍳 कुक आणि स्टिवर्ड पदांसाठी ही भरती होत आहे. Navik (DB) 01/2021 बॅचसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.

🔔 जाहिरात डाऊनलोड करा व पाहा – https://bit.ly/3kKZZ04

Advertisement

👥 पदसंख्या- 50

🗓️ महत्वाच्या तारखा-

Advertisement

▪️ ऑनलाईन अर्ज- 30 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात

▪️ 7 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

Advertisement

▪️ परीक्षेचे ॲडमिट कार्ड 19 ते 25 डिसेंबर 2020 या कालावधीत उपलब्ध केले जाईल.

📖 शैक्षणिक पात्रता- किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण (एससी / एसटी उमेदवारांना 5 टक्के सवलत) आणि राज्यांतर्गत किंवा राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही खेळात 1 ते 3 पर्यंतचा रँक मिळालेला असावा.

Advertisement

🖐🏻 कामाचे स्वरुप

▪️ स्वयंपाकी (कुक) मेनूनुसार शाकाहारी, मांसाहारी पदार्थ तयार करणे. याव्यतिरिक्त अतिरिक्त कामेदेखील दिली जातील.

Advertisement

▪️ स्टीवर्ड पदाच्या व्यक्तीने वेटरप्रमाणे पदार्थ सर्व्ह करणे, हाऊसकिपींग, वाइन, अन्य वस्तूंची हाताळणी, फंड मेंटेनन्स करणे अपेक्षित आहे.

👤 वयोमर्यादा– 1 एप्रिल 2021 रोजी 18 ते 22 वर्षे वय पूर्ण असावे. (आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत लागू)

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट– www.joinindiancoastguard.gov.in

Advertisement