SpreadIt News | Digital Newspaper

या संस्थेत ठेव ठेवली की विड्रॉल रकमेचा चेक लगेच मिळतो.!

0

 

अहमदनगर: सह्याद्री मल्टिसिटी निधी ली,अहमदनगर या अर्थ संस्थेत मुदत ठेव ठेवली की,ज्या दिवशी ठेवीची मुदत संपणार आहे त्या दिवशीचा चेक ठेव ठेवणाऱ्या दिवशीच मिळतो. ग्राहकांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य निधी डेव्हलोपमेंट फेडरेशन चे अध्यक्ष संदीप थोरात यांनी केले आहे.

Advertisement

सह्याद्री मल्टिसिटी निधी ली ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात मोठी निधी संस्था आहे.अहमदनगर येथे झोपडी कॅन्टीन परिसरात मुख्य कार्यालय असून आगडगाव,कापूरवाडी,मेहकरी,कौडगाव,डोंगरगण,खडकी,दरेवाडी,नगर शहर,देऊळगाव सिद्धी या ठिकाणी सुसज्ज 10 ब्रँच आहेत.अल्पावधीतच संस्थेने 5400 खातेदार जोडले असून तत्पर आणि विनम्र सेवेमुळे सर्व खातेदार समाधानी आहेत.

सह्याद्री आपल्या ग्राहकांना नेहमी वेगवेगळ्या योजना देत असते.सह्याद्री ची प्रत्येक योजना ही नाविन्यपूर्ण आणि लाभदायी असते. याच हेतूने ठेव ठेवल्यानंतर लगेच विड्रॉल रकमेचा चेक देण्याची सुविधा संस्थेने आखली आहे.

Advertisement

गुंतवणूक करण्यासाठी प्रीती सांगवान (9322974105) यांच्याशी संपर्क करावा.

Advertisement