SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जॉब अपडेट: कोकण रेल्वे भरती 2020

🚆 कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. 28 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. रिक्त जागा, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक व अन्य पात्रता काय आहे जाणून घ्या..!

💁🏻‍♂️ महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा येथे ही पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Advertisement

🎯 पदाचे नाव व तपशील- 58 जागा

🛄 टेक्निशियन-III/इलेक्ट्रिकल

Advertisement

📙 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन / वायरमन / मेकॅनिक HT, LT उपकरणे & केबल जॉइनिंग / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)

👤 वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

💳 फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्यक/महिला: ₹250/-]

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2020 (11:59 PM)

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट: http://konkanrailway.com/

🔔 जाहिरात (Notification): (Notification No.CO/P-R/02/2020 dated 28/10/2020) http://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications

Advertisement

निवड प्रक्रिया- संगणकीकृत परीक्षा, कौशल्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

📍 नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र

Advertisement