SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सॅनिटायझरनं मोबाईल साफ करण्यासाठी ‘ही’ पद्धत वापरली तर नुकसान टळेल!

😷 आजकाल संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत लोक मोबाईल स्वच्छ करण्यासाठी लोक हँड सॅनिटायझर वापरत आहेत. मात्र, असे केल्याने आपल्या फोनला देखील नुकसान पोहोचू शकते.

⚡ मोबाईलमध्ये शॉर्ट सर्किटचा धोका:

Advertisement

📌 अधिक सॅनिटायझर वापरल्याने कॅमेरा लेन्स, स्क्रीन, हेडफोन जॅक, स्पीकर इत्यादीमधून ते फोनमध्ये जाते, ज्यामूळे शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण होतो.

📌 सॅनिटायझरद्वारे सतत फोन स्वच्छ केल्यास तुमच्या फोनचा रंग बदलू शकतो.

Advertisement

🧴 फोन ‘असा’ स्वच्छ करा-

▪️ आपण सॅनिटायझरसह आपला फोन स्वच्छ करू इच्छित असल्यास प्रथम तो बंद करणे (स्विच ऑफ) अत्त्यावश्यक आहे.

Advertisement

▪️ मोबाईलचा प्रत्तेक कोपरा साफ करण्यासाठी 70 टक्के अल्कोहोल असणारे ‘मेडिकेटेड वाइप्स’ उत्तम पर्याय आहे.

▪️ थोडासा कापूस घेऊन त्यावर किंचित सॅनिटायझर टाकून मोबाईल हळुवार स्वच्छ करा.

Advertisement

▪️ या व्यतिरिक्त आपण मोबाईल कंपनीच्या ग्राहक सेवेवर कॉल करूनही माहिती घेऊ शकता.

Advertisement