SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्या की मिळतंय जबरदस्त मायलेज!

1️⃣ Ather 450X: Ather, एनर्जी स्टार्टअप अंतर्गत स्कूटर निर्माता कंपनी आहे. सध्या या फक्त बँगलोर आणि चेन्नई शहरात उपलब्ध आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर 107 किमीपर्यंत चालवता येऊ शकते. याची किंमत 1 लाख रुपये आहे.

2️⃣ Hero Optima: हीरो इलेक्ट्रिक Optima स्कूटरला फुल चार्ज करण्यासाठी 8 ते 10 तास वेळ लागतो त्यात ही 50 किमीपर्यंतचं अंतर पार करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 41,770 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

Advertisement

3️⃣ Okinawa Ridge: इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये हा उत्तम पर्याय मानला जातो. या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पीड 60 किमी ताशी आहे. बाजारात याची किंमत जवळजवळ 44,990 हजार रुपये इतकी आहे.

4️⃣ Bajaj Chetak: बजाजने आपली इलेक्ट्रिक स्कूटर चेतक यावर्षीच्या सुरुवातीला लाँच केली होती. सिंगल चार्जमध्ये ही 95 किमीपर्यंतचं अंतर कापते. याची किंमत 1 लाख रुपये आहे.

Advertisement

5️⃣ TVS iQube: टीव्हीएस iQube स्कूटर 2020 च्या सुरुवातीला लाँच केली होती. ही स्कूटर फुल चार्ज झाल्यानंतर जवळपास 75 किमीपर्यंत चालते. या स्कूटरचा 78 किमी ताशी वेग असून याची किंमत 1.15 लाख रुपये आहे.

Advertisement