SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय मायोपिया आजाराचा धोका

📱विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर जात आहे. याचा जास्त वापर केल्याने लांबच्या वस्तू दिसण्यामध्ये अडचणी येत आहेत.

👁‍🗨 मोबाइल व संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांचे स्नायू कुमकुवत होतात. त्यामुळे देखील मायोपिया होण्याची शक्‍यता जास्त असते. मायोपिया म्हणजेच अंधूक दिसण्याची समस्या

Advertisement

🍲 जीवनसत्वयुक्त नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे या समस्या उद्‌भवत आहेत. तसेच मोबाइलचा जास्तीतजास्त वापरही याला कारणीभूत ठरत असल्याचे नेत्रतज्ज्ञाचे म्हणणे आहे

👉 मायोपियाचे मूलभूत कारण अनुवंशिकता किंवा परिस्थितीजनक घटक असतात. सततचे जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करणे हे ही मायोपिया आजाराचे कारण आहे

Advertisement