SpreadIt News | Digital Newspaper

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ % वर

0
  • आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९.८५ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,२५,४१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisement

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,७२,८५८ झाली आहे.

Advertisement